Sonalee Kulkarni and Kunal Benodekar In Maldives| अवघ्या काही सेकंदात सोनाली पोहचली मालदीवला

2021-08-24 0

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री. गेल्यावर्षी ती कोरोना काळात प्रियकर कुणाल बेनोडेकरसोबत लग्नबंधनात अडकली. आता लग्नानंतर पहिल्यांदाच पती कुणालला वाढदिवसाचं खास सरप्राईज दिलयं. इन्स्टाग्रामवर तिने तिच्या या ट्रिपचे फोटोज शेअर केलेत. वाढदिवसानिमित्त सोनालीने कुणालला मॉलदिव्स ट्रिपचे सरप्राईज दिले आहे. याशिवाय नुकताच तिने तिच्या सोशल मिडीयावर एक रिल देखील शेअर केलाय. या रिलमध्ये ती अवघ्या काही सेकंदातच ती मुंबई एअरपोर्टवरून मालदिवला पोहचते. या व्हिडिओमध्ये कुणाल सोनालीला मुठीत पकडतो आणि मुंबई एअरपोर्टपासून ते मॉलदिव्सच्या रिसॉर्टमध्ये स्विमिंग पूलमध्ये जाऊन फेकल्याचे दिसून येते. खरंतर हा इन्स्टाग्रामवरील एक ट्रेंड आहे. हा व्हिडिओ शेअर करत सोनोलीने कॅप्शनमध्ये लिहिलयं की, ‘मला हा ट्रेंड खूप आधीपासून करायचा होता. फायनही मला असं कोणतरी भेटलं जो मला या ट्रेंडप्रमाणे पकडून वेगवेगळ्या जागांवरून घेऊन जाईल.’
Shraddhavo
#SonaleeKulkarni #KunalBenodekar #Maldives #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Videos similaires